Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 31, 2010
Visits : 2895

आपल्या एकुलत्या एक मुलीचं, चमेलीचं लग्न करुन तिला सासरीं पाठवल्यावर सावित्रीबाई आपल्या गांवात शांतपणे आयुष्य घालवूं लागल्या. चमेलीचा नवरा फटिंग हा एक आनंदी माणूस होता. चमेली त्याच्याबरोबर सुखी होती. त्यामुळें सावित्रीबाई संतुष्ट होत्या.एक दिवस फटिंग व चमेली सावित्रीबाईंना भेटायला आले. शेजारचा मुलगा पळत आला आणि त्यांना म्हणाला, ‘‘तुमचा जांवई व मुलगी इकडे येत आहेत. मी त्यांना गांवात येताना पाहिले.’’ सावित्रीबाईंना खूप आनंद झाला.‘‘अरे पोरा, ऐक! फुलाकाकू कडून मला एक लोटीभर दूध आणून दे.Read More

May 31, 2010
Visits : 1979

One day Akbar and Birbal were riding through the countryside and they happened to pass by a cabbage patch."Cabbages are such delightful vegetables!" said Akbar. "I just love cabbage.""The cabbage is king of vegetables!" said Birbal.A few weeks later they were riding past the cabbage patch again.Read More

May 31, 2010
Visits : 9150

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक लिलावात ही बातमी वाचून मोठा धक्का बसला आणि मन उद्विग्न झाले. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच हा लिलाव होत आहे, यासारखे दुर्दैव ते कोणते ? ज्या चित्रपट सृष्टीपासून सरकारला कोट्यवधीचे उत्पन्न मिळत आहे, तिच्या जनकाच्या स्मारकाच्या देखभालीसाठी पैसे अपुरे पडत आहेत हा केवढा विरोधाभास!२००१ साली थाटामाटात या स्मारकाची स्थापना झाली. ३० एकरांच्या विस्तृत निसर्गरम्य जागेत नाशिक महानगरपालिकेने जनतेच्या पैशातून (१० कोटी) हे स्मारक उभे राहिले आहे. खरे पाहता या स्मारकाच्या पRead More

May 31, 2010
Visits : 28232

'तू नसतीस तर कळले नसतेजीवन म्हणजे अथांग प्रीती... तू नसतीस तर जुळल्या नसत्यागीतांच्या या मंजुळ पंक्ती...'गायक व संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांनी वहिनीच्या बांगड्या या चित्रपटासाठी स्वतः स्वरबध्द करुन गायलेल्या या गीताच्या ओळी त्यांच्या सहधर्मचारिणीला तंतोतंत लागू पडाव्या, एवढी खंबीर आणि प्रदीर्घ साथ ललिताबाईंनी त्यांना दिली. 'प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे एक स्त्री असते' या वापरुन गुळगुळीत झालेल्या वाक्याची सार्थता ललिताबाईंचं आयुष्य ज्यांनी जवळून पाहिलंय त्यांनाच पटू शकेल.Read More

May 31, 2010
Visits : 1073

सकाळचे ११ वाजले आणि नेहमी प्रमाणे ऑफिसचे कामकाज सुरु झाले. ऑफिसमध्ये काही शिपायांच्या जागा भरायच्या असल्याने नोकरीसाठी गेटवर ताटकळत बसलेल्या रामूला साहेबांनी हाक मारली. रामू लकवा भरल्यागत साहेबांसमोर येऊन उभा राहिला. सत्तेची आणि लाचारीची ओळख ऑफिसच्या दरवाजातच आली. रामू आत येताच साहेबांनी आपल्या कॅबिनचे दार बंद केले. दार बंद करताच रामू जरा दचकलाच.Read More

May 29, 2010
Visits : 873

साहित्य :-१)  अर्धा कप बारीक चिरलेली मेथीची पाने२)  एक ते दिड टेस्पून दही३)  दिड टेस्पून बेसन४)  दिड टेस्पून तांदूळ पिठ५)  दिड टेस्पून गव्हाचे पिठRead More

May 29, 2010
Visits : 7641

सुई हे भरतकलेतील एक अतिशय नाजूक व प्रभावी असे साधन आहे. भरतकामात लागणाऱ्या सुयांचे लांब, आखूड, बारीक, जाड असे प्रकार असतात. त्यांचे जाडीनुसार वेगवेगळे नंबर असतात. सुया वेगवेगळ्या धातूच्या म्हणजे पोलाद, लोखंड, ब्रांझ व चांदीच्या असतात. भरतकाम करताना योग्य व चांगल्या सुया वापराव्या. या सुयांमध्ये नंबर जसे जास्त तशा सुया बारीक व लहान असतात. नंबर जसा कमी तशी सुई जाड व मोठी असते. काही सुयांची नेढी गोल, काहींची बारीक तर काहींची चपटी असतात.Read More

May 29, 2010
Visits : 801

क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटेवेड्या संध्येच्या अंगणी रात थरथरतेकुणी जा दूर तशी मनी हूरहूररात ओलावत सूर वात मालवते...Read More

May 29, 2010
Visits : 1400

शिंपल्यात पाणी घालून समुद्र दाखवता येत नाहीहाताने काढलेल्या फुलला सुगंध येत नाहीनिळ्याभोर गगनाचा अंत कधी होत नाहीनाजूक अश्या मैत्रीचा उल्लेख शब्दात होत नाहीRead More

May 29, 2010
Visits : 7287

सर्वसाधारण 5 प्रकारच्या कात्र्या असतात.1) सरळ टोकाची मोठी कात्री2) लहान कात्री3) वळलेल्या टोकाची कात्री4) काजे कर्तन कात्री5) नागमोडी कात्रीकात्र्या-पोलादी, लोखंडी, स्टील व बिडाच्या असतात.1. सरळ टोकाची मोठी कात्री : या कात्रीचा उपयोग कापड कापण्यासाठी होतो. हिची लांबी 20 ते 30 सें.मी. असते. हिला दोन गोल असून कापताना मोठ्या गोलात चार बोटे ठेवून लहान गोलात अंगठा ठेवावा. या कात्रीची पाती जाड असतात व घट्ट करण्यासाठी स्क्रू बसविलेला असतो.Read More

May 29, 2010
Visits : 1338

साहित्य :-१)  सहा तयार समोसे (मध्यम आकाराचे) - २)  पाव कप हिरवी चटणी३)  पाव कप चिंचगूळाची चटणी किंवा खजूराची ४)  चटणी ५)  अर्धा कप घोटलेले दही + चिमूटभर मिठRead More

May 29, 2010
Visits : 14435

रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासींचं जीणं उपेक्षेचं आणि वंचनेचं. पिढ्या न् पिढ्या कसत आलेल्या जमिनीवरही त्यांचा हक्क नाही. या जमिनींच्या कागदपत्रावर त्यांचं नावच नाही. कात पाडण्याचा त्यांचा पारंपारिक व्यवसाय, परंतु जंगलतोड झाल्यानं तो धंदाही ठप्प झालेला. अक्षरशः भिकेला लागण्याची वेळ त्यांच्यावर आलेली. पोटासाठी दुस-याच्या जमिनीवर वेठबिगारी आणि त्या अनुषंगाने येणारं शोषण  वर्षानुवर्ष चाललेलं.Read More

May 29, 2010
Visits : 1203

An elderly carpenter was ready to retire. He told his employer-contractor of his plans to leave the house-building business to live a more leisurely life with his wife and enjoy his extended family. He would miss the paycheck each week, but he wanted to retire. They could get by.The contractor was sorry to see his good worker go & asked if he could build just one more house as a personal favor.Read More

May 29, 2010
Visits : 620

A frail old man went to live with his son, daughter-in-law, and a four-year old grandson. The old man's hands trembled, his eyesight was blurred, and his step faltered. The family ate together nightly at the dinner table. But the elderly grandfather's shaky hands and failing sight made eating rather difficult. Peas rolled off his spoon onto the floor. When he grasped the glass, often milk spilled on the tablecloth.Read More

May 29, 2010
Visits : 13872

साहित्य :-१)  एक कप बारीक चिरलेली मेथी२)  अर्धा कप कणिक३)  दोन टेस्पून दही४)  अर्धा टिस्पून जिरे५)  पाव टिस्पून ओवाRead More

May 29, 2010
Visits : 1155

साहित्य :-वड्यांसाठी :-१)  पाउण कप उडदाची डाळ२)  पाव कप ओल्या खोबर्‍याचे पातळ तुकडे३)  चार-पाच मिरं४)  चवीपुरते मिठ५)  दोन कप पातळ ताकRead More

May 29, 2010
Visits : 1885

साहित्य :-१)  चौदा पाणीपुरीच्या पुर्‍या२)  अर्धा कप शिजवून किसलेला बटाटा३)  अर्धा कप चिरलेला कांदा४)  अर्धा कप चिरलेला टोमॅटो५)  पाऊण कप घट्ट दहीRead More

May 29, 2010
Visits : 890

चांदणं माळून स्वप्नांना लेऊनशब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेसआनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेसकाय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..Read More

May 28, 2010
Visits : 6315

अध्यात्म तत्वान्वये ‘निरोगी शरीर’ ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. निरोगी शरीरात निरोगी मन राहाते. आहाराचा मानसिक आरोग्याशी संबंध असतो संयमित आणि संतुलित आहारामुळे निरोगी शरीरातील मन आनंदी व निर्भय रहाते.काय खावं आणि काय खाऊ नये ?शरीराच्या समग्र प्रक्रिया अत्यंत रासायनिक आहेत. माणसाच्या शरीरात जर दारू गेली तर तो त्या रसायनानुसार वागेल, ते नशेनं व्यापून जाईल. विष प्यायला दिल्यानं सॉक्रेटिसचा मृत्यू घडला. विष हे बघत नाही. की हा माणूस सॉक्रेटिस आहे की सामान्य माणूस, अन्‌ भोजनही हे पाहात नाही.Read More

May 28, 2010
Visits : 15977

शीर्षक वाचून आश्‍चर्य वाटते ना ? पण मी स्वतः या शाळेला भेट देऊन आले. या शाळेचे नाव शिशु-भारती असून ती बोस्टन येथील लेक्झिंटन या ठिकाणी आहे. या शाळेत फक्त मराठीच नाही तर इतरही भारतीय भाषा म्हणजे गुजराथी, हिंदी, कन्नड, तामिळ इ. शिकवतात. ही शाळा दर रविवारी दोन तास असते.इतर शाळांसारखाच या शाळेतही अभ्यासक्रम आखलेला असतो. ॠहामाही, वार्षिक अशी लेखी तसेच तोंडी परीक्षाही असते व मुलांना परीक्षेचे महत्त्व कळावे म्हणून श्रेणी न देता मार्क्स देतात. पालकही ही परीक्षा गांभीर्याने घेत मुलांकडून अभ्यासाची जोरदार तयारी करुनRead More

May 28, 2010
Visits : 1867

आई : अरे सुहास ऊठ...Read More

May 28, 2010
Visits : 7163

As women age, the skin around the eyes begins to wrinkle and develop creases. Unfortunately this process can start as early as twenty-five years of age, but for most it will happen in the thirties. Because of these wrinkles, the way mature women apply their eye makeup will need to change. The following eye makeup application tips will help women of all age look younger.Eye Makeup Products Needed:The following eye makeup products are needed to achieve the right look for older women .Read More

May 28, 2010
Visits : 5213

आचार्य अत्रे यांच्या "साष्टांग नमस्कार" या नाटकातील एक प्रसंग ...Read More

May 28, 2010
Visits : 8755

काम या शब्दाची वात्स्यायनाने व्याख्या केली आहे ती अशी:१. मनाच्या आणि आत्म्याच्या अधिपत्यानुसार पंचज्ञानेद्रियांद्वारे प्राप्त होणार्‍या वैषयिक सुखाची जाणीव म्हणजे काम.२. ‘काम ’ म्हणजे इच्छा काम म्हणजे सुख जागतिक आरोग्य संघटनेने स्वाभाविक कामजीवनाची व्याख्या सांगितली आहे ती अशी:“माणसाचे व्यक्तीमत्व परस्पर संबंध व प्रेम वृध्दिगंत करणारे व लैंगिकतेचे दैहिक, भावनीक, बौध्दिक व सामाजिक पैलूंचे एकात्मीकरण दर्शविणारे कामजीवन"Read More

May 28, 2010
Visits : 10491

When is it time for a young girl to begin wearing makeup? Although that answer mostly lies between the parents and the daughter, there are appropriate guidelines for a young woman to begin wearing cosmetics.Remember to first talk about the importance of skin care prior to letting her wear makeup. If a teenager is not responsible enough to get into the habit of washing her face daily then she should not be allowed to wear makeup.Read More

May 28, 2010
Visits : 11539

पंचवीस वर्षे सांस्कृतिक क्षेत्रातील एकमेव विश्‍वसनीय नाव. नाटक हा मराठी संस्कृतीचा मानबिंदू आहे. नाट्याद्योग हा मराठी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्रात नाट्यकलेला सन्मानाचं स्थान आहे. येथे विविध विषयांवर सतत नाट्यनिर्मिती होत असते. निर्मितीनंतर नाट्यप्रयोग रसिकांपुढे सादर करण्यासाठी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. ही गरज जाणून १९७० साली सर्वश्री. कै. डॅडी लोणकर, मनोहर कुलकर्णी व नाना रायरीकर यांनी मनोरंजन या समर्पक नावाची संस्था पुणे येथे स्थापन केली.Read More

May 28, 2010
Visits : 4435

रिक्षावाला मिटरकडे बघुन : साहेब १०० रुपये झालेत.Read More

May 28, 2010
Visits : 1192

"काय हो, तुम्ही पोलीस कां ? "Read More

May 28, 2010
Visits : 1145

शिक्षक : बाळू समजा मी तुला दोन ससे दिलेत आणखी दोन ससेRead More

May 28, 2010
Visits : 3606

बायको : अहो, काय करताय ?Read More

May 27, 2010
Visits : 25067

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म नाशिक येथील भगूर या गावी झाला. ते नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. यांनी नाशिक मधील शिवाजी हायस्कूल मध्ये मैट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार, तल्लख बुद्धीचे होते. लहानपणी म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापासून ते कविता लिहीत.तसेच पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असतानाही ते राष्ट्रभक्तीवरील भाषणे देत. टिळकांच्या शिफारसीने विनायक सावरकरांना १९०६ मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली.त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा, जो प्रथमच एका भारतीRead More

May 27, 2010
Visits : 733

A farmer had some puppies he needed to sell. He painted a sign advertising the pups and set about nailing it to a post on the edge of his yard. As he was driving the last nail into the post, he felt a tug on his overalls. He looked down into the eyes of a little boy."Mister," he said, "I want to buy one of your puppies.""Well," said the farmer, as he rubbed the sweat off the back of his neck, "these puppies come from fine parents and cost a good deal of money."The boy dropped his head for a moment. Then reaRead More

May 26, 2010
Visits : 1184

दिवस तसे सुगीचे होते. ऊन मी म्हणत होतं, कडाक्याच्या उन्हामुळं अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. रस्त्यावर एखादं चिटपाखरूही दिसत नव्हतं. उन्हाच्या झळा एकसारख्या मारत होत्या. शांत पाण्यात मुठभर खडे टाकल्यावर जशी अनंत वलयं दिसतात, तशी दुर-दुरच्या सा-या शिवारात उन्हाच्या झळांची वलयंच वलयं दिसत होती.दुपारची वेळ होती. गाव शांत होतं.उकाड्यामुळं घराघरातून विजेचे पंखे एकसारखे घरघरत होते.Read More

May 26, 2010
Visits : 20108

काही लोक भाग्य घेऊन जन्माला येतात. गाण्याच्या स्टेजवर पाउल ठेवलं तेव्हा त्या अवघ्या ११-१२ वर्षाच्या होत्या. त्यानंतर त्यांनी 'सा रे ग म' ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली.तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या. लगेचच मोठ्यांच्या मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या. तेव्हापासून बेला शेंडे यांच्या गाण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.Read More

May 25, 2010
Visits : 6097

Manicures at home can provide great results plus be much easier to fit in to a busy schedule. The following is a list of supplies that will be necessary to build an at-home manicure kit.  1 . Nail Polish Remover :- Nail polish remover is needed to remove any leftover polish (even if it is clear or a nail strengthener) or oils (from lotions). It is best to use a professional quality nail polish remover.Read More

May 25, 2010
Visits : 10567

घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती |तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती ||या ओळी ऐकताना मनाला खूप चांगले वाटते, दिलासा वाटतो. परंतु अलिकडच्या धावपळीच्या जगात अनेक घरे घरपण हरवलेली आढळतात. प्रेम, जिव्हाळा या शब्दांचा स्पर्शही तेथे दिसत नाही. अशा या काळातही वारजे भागात एक घर अनेकांसाठी आपलं बनून गेली आठ-नऊ वर्षे मायेची ऊब देत आहे. नुसती ऊबच नाही तर त्यांची आयुष्ये उभी करण्यासाठी मोलाची मदत करत आहे आणि या घराचे कर्ते करविते आहेत श्री. विजय फळणीकर .Read More

May 25, 2010
Visits : 10016

Dark circles under the eyes are one of the most common beauty problems for women. Treating this problem can be difficult, but not impossible. The skin around the eye area is very sensitive, so it is important to treat the area in a way that will not make the problem worse. Understanding the different types of dark circle eye problems and their possible sources can help women with treatment and with covering them up. Treatment can involve a variety of products; however, finding the best treatment and concealRead More

May 25, 2010
Visits : 26873

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्यासारखे ‘फॉरेन रिटर्न डॉक्टर गडचिरोलीसारख्या मागास भागात जाऊन काम सुरू करतात. एवढंच नाही तर, आज एकूण आरोग्यक्षेत्राचा विचार करायचा असेल तर ही दोन नावं ठळकपणे समोर येतात. त्यांना टाळून पुढे जाता येत नाही, एवढं महत्त्वाचं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे. अनेकांना दिशा दाखवणारं असं हे काम आहे. आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्सना त्यांच्या संशोधनांमधून निघालेल्या निष्कर्षांची वारंवार दखल घ्यायला लागली आहे.डॉ. अभय बंग हे वर्ध्यात गांधीवादी कुटुंबात वाढलेले आहेत.Read More

May 25, 2010
Visits : 129654

पाणीछोटी मुले किंवा प्रौढांच्या प्रमाणेच बाळाला दुधा इतकीच पाण्याची गरज असते. पाण्यामुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्यास मदत होते. १८ पौंडाच्या वजनापर्यंत बालकांना त्यांच्या एका पौंड वजनासाठी एक तृतीयांश कप पाणी लागते. वजन जास्त असेल तर पाणी कमी लागते. उदा. १२ पौंड वजनाच्या दिवसाला ४ कप पाणी लागेल. यातील बहुतेक द्रवाची गरज स्तनपानातुन भागवली जाते. परंतू उन्हाळ्यात अशा द्रवाची अधिक गरज भासते.Read More

May 25, 2010
Visits : 10815

इतर पदार्थ देण्यास सुरूवात केली तरी सहाव्या महिन्यापर्यंत आईचे किंवा पावडरचे दुध हेच मुलांचे मुख्य अन्न असते. दहाव्या-बाराव्या महिन्यात त्यांच्या आहारात अंड्यातील पिवळ्या बलकाचा समावेश करावा. मुल एक वर्षाचे होईपर्यंत त्याला पुर्ण अंड देवू नये. कारण एक वर्षाआधी अंड्यातील पांढरा भाग मुलाच्या खाण्यात आल्यास तो त्यांना बाधू शकतो. मुल एक वर्षाचे झाल्यानंतर त्याला थोड्या प्रमाणात चीज देण्यास हरकत नाही.आहाराचे वेळापत्रक :-साधारण १०-१२ व्या महिन्यापर्यंत मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीचे वेळापत्रक बसुन जाते. मोठ्याRead More

May 23, 2010
Visits : 5242

You will surely be happy to know that The Bharat Itihas Samshodhak Mandal, the premier insitute for research in history will be celebrating the centenary year in 2009-2010.Read More

May 22, 2010
Visits : 24214

आज भारतभरात हजारो मेडीकल कॉलेजेस आहेत. पण खेड्या आणि पाड्यांमध्ये डॉक्टर्स काही पोहोचत नाहीत.शहरी भागात गल्लोगल्ली डॉक्टर्स आहेत, त्यातले पाच दहा टक्के सुद्धा दुर्गम भागात पोहोचत नाहीत. आरोग्य यंत्रणा अशी कोलमडलेली असतांना डॉ. राणी आणि अभय बंग यांच्यासारख्या फॉरेन रिटर्न डॉक्टर्सनी गडचिरोली सारख्या मागास भागात जाऊन काम सुरु केले.यांचा काम एखाद्या रुग्णालयापुरता सिमीत न राहता खेड्यापाड्यात, देशा-परदेशात उपयुक्त ठरतय, यातच या कामाचं यश आहे. राणी बंग यांना वैद्यकीय व्यवसाय आणि सामाजिक कामाची पार्श्वभूमी आहे.Read More

May 22, 2010
Visits : 25423

साहित्य :-भाजीसाठी :-१)  दोन तीन मध्यम आकाराचे बटाटे२)  अर्धा कप बारीक चिरलेला कांदा३)  एक मध्यम टोमॅटो४)  एक टीस्पून पावभाजी मसाला५)  दीड टीस्पून धणेपूडRead More

May 22, 2010
Visits : 14436

साहित्य :-१)  अर्धा कप दही२)  अर्धा कप पाणी३)  एक टीस्पून बेसन४)  अर्धा टीस्पून जिरे५)  दोन हिरव्या  मिरच्याRead More

May 22, 2010
Visits : 13136

साहित्य :-1)  चारशे ग्रॅम स्वीटकॉर्न क्रीम स्टाईल२)  आठ कप व्हेजिटेबल स्टॉक३)  दीड  कप मक्याचे दाणे४)  अर्धा कप बारीक चिरलेलं गाजर५)  अर्धा कप बारीक चिरलेला कोबीRead More

May 22, 2010
Visits : 12469

रंगसंगती :- रंगसंगतीचा विषय मोहक व आकर्षक आहे.रंग म्हणजे काय ? रंग म्हणजे वस्तूंच्या पृष्ठभागावर असलेल्या पटलांच्या अंगी प्रकाशकिरणातले विशिष्ट रंग आकर्षून घेऊन बाकीचे बाहेर फेकण्याची एक विशिष्ट शक्ती असते. त्यासच रंग म्हणतात. त्यामुळे निरनिराळ्या वस्तूंच्या निरनिराळ्या वैशिष्ट्यानुसार आपणास त्या ठिकाणी रंग दिसतात. रंगाचे आकलन होण्यास आणि रंगसृष्टीची निर्मिती होण्यास प्रकाश व दृष्टी हे महत्त्वाचे घटक आहेत. रंगामुळे वस्तूंतील फरक जाणता येतो. त्यामुळे मोठा मानसिक आनंद मिळतो.Read More

May 22, 2010
Visits : 8947

साहित्य :-१)  एक कप शेवया२)  सात कप दुध३)  चवीप्रमाणे साखर४)  एक टीस्पून तूप५)  पाव टीस्पून वेलची पूडRead More

May 22, 2010
Visits : 9403

निरनिराळ्या प्रकारच्या व रंगाच्या कापडावर त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन यथायोग्य डिझाईन काढणे व ते भरून घराची शोभा वाढविणे, पोशाखाचे सौंदर्य वाढविणे, विविध ठिकाणी भरतकलेच्या कृती लावून गृहरचनेतील दोष झाकून शोभा आणणे या उद्देशासाठी भरतकला शिकावी.भरतकलेत चित्रकलेची जरूरी : भरतकला व डिझाईन यांचा अभिन्न संबंध आहे. चित्रकलेच्या महत्त्वाच्या अंगांपैकी डिझाईन हे एक आहे, आणि भरतकलेत डिझाईन ही महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. सुबकपणा व सुरेखपणा (रेखीवपणा) चांगल्या डिझाईन :-वर अवलंबून आहे. उत्कृष्ट भरतकला करण्यासाठी चांगलRead More

May 22, 2010
Visits : 15991

साहित्य:-१)  दोनशे ग्रॅम ताजे पनीर२)  एक कप उभा चिरलेला कांदा३)  एक कप भोपळी मिरची उभी चिरून४)  सहा-सात लसूण पाकळ्या चिरून५)  दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरूनRead More

May 21, 2010
Visits : 7028

बाळंतपणाच्या कळा सहन करून, वेदनांचं अग्निदिव्य पार केल्याशिवाय मातृत्वाचं सुख अनुभवता येत नाही, ही आपली पूर्वापार समजूत. पण ही परिस्थिती आता बदलत्येय. प्रसुती वेदना मुळीच सोसाव्या न लागता आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न, आता सत्यात येणं शक्य झालंय.ऑल इंडिया एनेस्थेशिया सोसायटीनं गेल्या पाच वर्षांपासून भूल देऊन प्रसूती करणं या पद्धतीविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली आहे. याचा परिणाम म्हणून आता शहरातील २५ ते ३० टक्के गर्भवती महिला या पद्धतीच्या प्रसूतीस मान्यता देऊ लागल्या आहेत.Read More

May 21, 2010
Visits : 1269

We all have habits that are unhealthy for our bodies but many times we do not realize that those unhealthy habits are also damaging to our appearance. Sometimes it takes that realization to get us to stop these bad habits that should have never let take over our lives.Stop Smoking for Beautiful SkinSmoking wreaks havoc on the health of the body; it also does terrible things to the skin and teeth as well. Anyone who smokes knows it is not a healthy habit and should be stopped. But stopping isn’t easy.Read More

May 21, 2010
Visits : 16921

Threading is one of the oldest methods of hair removal, practiced in the Middle East and in India. It’s most often used to remove facial hair, especially to shape the eyebrows, though it can be used to remove hair from the upper lip, chin, cheeks or hairline as well. Like waxing or depilatories, it’s not a permanent method of hair removal, but results can last several weeks.How to Find a Threading Practitioner?Anyone who wants to try the threading hair removal method needs to find an experienced technician.Read More

May 21, 2010
Visits : 17478

जन्मल्यानंतरच्या पहिल्या वर्षात मुलाची वाढ व विकास अधिक गतीने होत असतो. सर्वसाधारपणे मुलाच्या जन्मानंतर त्याचे वजन पहिल्या चार महिन्यात दुपटिने वाढते. तर त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत त्यात तिप्पटिने वाढ होते. अशी आश्‍चर्यजनक वाढ होण्यासाठी पौष्टीक आहाराबरोबरच बाळाला आनंदी वातावरणही मिळाले पाहीजे. त्याच बरोबर वाळ गुटगुटित होण्यासाठी पाणी, जीवनसत्वे, प्रथिने, खनीजे, मेदयुक्त पदार्थ असे जवळपास ४० पौष्टिक घटक त्याला त्याच्या आहारातुन दिले गेले पाहिजेत.Read More

May 20, 2010
Visits : 1387

शिवानी : बाबा, मयंकनी माझी नवीन बाहुली मोडून टाकली.Read More

May 20, 2010
Visits : 6714

Founded in 1910 by the doyen of historians in Maharashtra, Itihasacharya Rajwade, the Bharat Itihas Samshodhak Mandal, known simply as Mandal, is the premier institute of research in history not only in Maharashtra but aslo in India. No scholar, Indian or foreigner, can do research in Maratha History without visiting the Mandal.A unique treasure of historical documents, pothis (manuscripts), coins, maps, paintings, artifacts, rare historical books dating back to 1680's, early Marathi newspapers etc., givesRead More

May 20, 2010
Visits : 5971

"Standing straight on the left leg, bend the right leg and place the right foot on the root of the left thigh. Stand thus like a tree on the ground. This is called vriksha-asana."  The Tree Pose (Vriksha-asana) Instruction:1 Stand with the feet together and the arms by your sides (see the tad-asana).Read More

May 20, 2010
Visits : 1467

आजीः श्याम, सगळी सँडविचेस तू खाल्ली नाहीस...Read More

May 20, 2010
Visits : 2319

आई : सुरेश, तुझा चहेरा एवढ़ा लाल कां बर झालाय?Read More

May 20, 2010
Visits : 1006

बबलुने खूप सारे जॅम टार्ट खाऊन घेतले,Read More

May 20, 2010
Visits : 3448

रुग्णः डॉक्टर, मी आजारी पडतो तेव्हां फक्त तुमचाच सल्ला घेतो...Read More

May 20, 2010
Visits : 18415

वृक्षासन म्हणजे डावा पाय सरळ जमिनीवर ठेवून, उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्यापायाच्या मांडीला उजव्या पायाचा तळवा चिकटवून झाडाप्रमाणे जमिनीवर उभे राहणे. हे आसन करण्याची क्रमवार कृती -१) प्रथम सरळ दोन्ही पायाचे तळवे एकमेकांस चिकटवून उभे राहावे. हात बाजूलाच सरळ पायाच्या मांडीला चिकटवून ठेवावेत. (ताडासनात उभे राहावे.)२) नंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला स्पर्श होईल अशा प्रकारे चिकटवा. शक्य तेवढा मांडीच्या सुरुवातीला न्यावा.३) डाव्या पायावर शरीराचा तोल संभाळत दोन्ही हात सरळ डRead More

May 20, 2010
Visits : 1126

परेश : बाबा, मासे पकडनारी लोक त्यांच जाळ कस बनवतात?Read More

May 20, 2010
Visits : 6361

छत्तीसगढमधील दंतेवाडा परिसरात नक्षलवाद्यांनी पुन्हा हल्ला करून एक बस भूसुरुंगांच्या सहाय्याने उडवून दिली. आता पुन्हा सर्वसामान्य जनता चवताळून उठेल. सरकार कसे निर्लज्ज आहे, कसे निष्क्रीय आहे हे दाखवणारी अनेक लेख वृत्तपत्र, मासिकं, ब्लॉग्स, टॉक शो, चर्चासत्रं आता रंगतील. किती वर्षात किती लोक मारले गेले याच्या आकडेवार्‍या सदर केल्या जातील.Read More

May 19, 2010
Visits : 1734

कोणे एके काळीं, गुजरात राज्यांत विपुल नांवाचा एक तरूण मुलगा राहात होता. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले. विपुलला उत्पन्नाचे कांहीच साधन नव्हते. पण त्याचे वडील व्यापार करीत असताना त्याने नीट पाहिले होते. एक दिवस त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. विपुलने थोडे कर्ज काढले आणि बाजारांत एक लहानसे दुकान थाटले. दुकानाच्या ओट्यावर कांही कोरे कागद, लेखणी व शाईची दौत त्याने ठेवली. नंतर त्याने वरती एक पाटी लावली. ‘‘येथे शहाणपण विकत मिळेल.’’Read More

May 19, 2010
Visits : 1655

कावेरी नदीचा उगम पश्‍चिम घाटांतल्या एका छोट्या झर्‍यापासून होतो. नंतर ती रानावनांतून, शेतांतून, फुलबागांतून वाहात जाते. तिच्या कांठी जाई, जुई, गुलाब, मोगरा, वगैरे सुंदर फुलें फुलत असतात. फार फार वर्षांपूर्वीं, या प्रदेशावर एक राजा राज्य करीत होता. एकेकाळीं या राज्यांत असंख्य सांप होते आणि लोक हवालदिल झाले होते. राजाही चिंताग्रस्त होता. कोणता उपाय त्यावर करावा हे कांही त्याला सुचत नव्हते.Read More

May 19, 2010
Visits : 23245

कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा प्रसंग. श्रीराम साठेंच्या संतदर्शनच्या वतीने सादर झालेल्या नामाचा गजर कार्यक्रमानंतर व्हायोलिनची साथ करणाऱ्या चारुशीला गोसावी यांच्या कडे तुमच्याकडून एक अभंग व्हायोलिनवर ऐकायचा होता. किती सुरेल साथ करता हो तुम्ही.वयोवृद्ध गृहस्थ प्रेमाची इच्छा व्यक्त करताना तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलत होते. साथीदाराला असे काही ऐकले की मूठभर मास चढते. का चढू नये? गेली तीस वर्षे त्या एकनिष्ठेने व्हायोलिन वादनाची साधना करीत आहेत. गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याली त्यांनी साथ केली नाही.Read More

May 19, 2010
Visits : 5442

विजय तेंडुलकर आपली थोरली लेक सुषमा हिला तिच्या दर वाढदिवशी एक पत्र लिहायचे. तेंडुलकर गेले तेव्हा सुषमाने त्यांच्याविषयीच्या भावना त्यांना लिहिलेल्या पत्रांतून मांडल्या. आज तेंडुलकरांचा दुसरा स्मृतिदिन. यानिमित्ताने सुषमा तेंडुलकर यांनी बाबांना लिहिलेलं आणखी एक पत्र-.....प्रिय बाबा,तुम्हाला जाऊन दोन वर्षं झाली. मुळीच खरं वाटत नाही. तुम्ही आमच्यात नाही, हेच मुळी खरं वाटत नाही. तुम्ही कुठेतरी मुंबई, पुण्यात किंवा परदेशांत आहात असंच वाटतंय.तुमची सगळी पुस्तकं मी जमवून ठेवलीत. रोज झोपायच्या आधी त्यातलं थोडंतरी वाRead More

May 18, 2010
Visits : 4455

साहित्य :-१)  अर्धा कप वाफवलेले मटार२)  पन्नास ग्रॅम पनीर३)  दीड कप बारीक चिरलेला कांदा४)  दोन टोमॅटो बारीक चिरून५)  चार ते पाच काजूRead More

May 18, 2010
Visits : 34826

आपलं बाळ आरोग्यसंपन्न असाव असं सर्वांनाच वाटतं. अशा सदृढ बाळाच्या स्वास्थ्याची तयारी, बाळ जन्माला येण्या आधीपासूनच करावी लागते. आई-वडील होतांना, आपल्या दोघांच्या आयुष्यात ‘कोणीतरी तिसरं येणार’ ते सर्वस्वी आपलं असणारं’ ही कल्पना खूपच छान असते. त्यात नैसर्गिक निर्मितीचा आनंद असतोच. पण आपण कोणाची तरी जबाबदारी घेणार, ही कल्पनाही मनातल्या पालकाला सुखावत असते. येणाऱ्या बाळाची जबाबदारी आई-वडिल दोघांचीही आहे. यासाठी आई आणि वडील दोघांच्याही शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुस्थितीची गरज आहे !Read More

May 18, 2010
Visits : 37249

साहित्य :- १)  पंधरा ते वीस कोवळी मध्यम आकाराची भेंडी२)  तळण्यासाठी तेलमसाला :-१)  अर्धा टीस्पून धनेपूड२)  अर्धा टीस्पून जिरेपूड३)  मीठ चवीप्रमाणे४)  अर्धा टीस्पून लाल तिखट५)  पाव टीस्पून चाट मसालाRead More

May 18, 2010
Visits : 14157

साहित्य :-१)  पंधरा सोळा कोलंब्या (खूप मोठ्या असतील तर १०-१२ पुरतील)२)  अडीच कप बासमती तांदूळ३)  एक कप बारीक चिरलेला कांदा४)  एक टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट५)  दोन टीस्पून लाल तिखटRead More

May 18, 2010
Visits : 3620

यौवन ही एक अतिशय मोह पाडणारी आयुष्याची अवस्था आहे. अतिशय जलद होणारी वाढ शरीरात व मनोव्यापारात होणारे बदल आव्हान, आशा, निराशा, नवीन कल्पना, नवीन ध्येय, भावना उतावीळपणा, प्रेम आणि तिरस्कार अशा सगळ्या निरनिराळ्या भावभावनांनी भरलेला आयुष्याचा काळ म्हणजे यौवन. याच काळामध्ये मूल स्वतःबद्दल व इतरांबद्दल विचार करायला लागतं. विचार करण्याच्या क्षमतेमुळे मानसिक स्वातंत्र्याचे वेध लागतात. खरं पहाता मूल अजूनही भावनिक, आर्थिक याबाबतीत कोणावर तरी अवलंबून पण असतं, कोणाच्यातरी मार्गदर्शनाची गरजही असते.Read More

May 18, 2010
Visits : 5188

कोणे एके काळीं, सतिंदर नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याला सात मुलगे होते. शेजारच्या राज्याचा राजा भटिंदर ह्याला सात मुली होत्या. सतिंदरचे मुलगे जेव्हां मोठे झाले, तेव्हां त्यांच्या विवाहासाठी या सात  राजकन्या योग्य ठरल्या असत्या असा विचार सतिंदरच्या मनांत आला. त्याने एक आपला विश्‍वासू दूत भटिंदरकडे पाठवला आणि आपल्या मुलांसाठी साती मुलींची मागणी केली. भटिदरला आश्‍चर्याचा धक्का बसला. एकाच  वेळीं आपल्या साती मुलींची लग्नें योग्य ठिकाणीं होत आहेत, हे पाहून तो हरखून गेला.Read More

May 18, 2010
Visits : 61094

Healthy glowing skin makes a person feel nice and attractive. In today’s world environmental pollution and stressful lifestyle take their toll on our skin and it gradually loses its shine. As a result the markets are brimming with a variety of skin care products. We do not hesitate to spend a fortune on cosmetics which load our bodies with unknown chemicals that may be hazardous with prolonged use. We never realize that our kitchens are full of amazing substances that can work wonders on our skin.Read More

May 18, 2010
Visits : 1917

Many perfumes may be experienced as heavy and cloying when worn in the heat of summer, not only for the woman wearing the scent, but for others in the room. Women’s fragrance may be worn year long, but during the summertime when body temperatures rise and increase the concentrated qualities of most perfume, certain guidelines should be followed to get the most from fragrances for women when expensive designer scents or discount perfumes.Read More

May 18, 2010
Visits : 8582

साहित्य:१)  तीन, चार उकडलेले बटाटे  २)  दोन, तीन लसूण पाकळ्या+ अर्धा इंच आलं +१       हिरवी  मिरची - यांची  पेस्ट  ३)  दोन टेबलस्पून कोथिंबीर४)  चार ते पाच कढीपत्ता पाने५)  पाव टीस्पून मोहरीRead More

May 18, 2010
Visits : 3235

ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कारक्षम वयात म्हणजे ३ ते ५ या वयोगटात बालवाडीत जायला मिळत नाही. बालशिक्षणापासून ते वंचित राहत असल्यामुळे पुढच्या व्यक्तिमत्व उभारणीत अडचणी निर्माण होऊ शकतात. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन निर्मलाताई पुरंदरे या पुण्यातील सामाजिक कार्यकर्तीने २९ वर्षांपूर्वी ‘वनस्थळी’या संस्थेची उभारणी केली. हे कार्य इतके मोलाचे आणि महत्त्वाचे होते की त्याचा विस्तार वाढत जाऊन ८ जिल्ह्यांमध्ये हे काम पसरले आहे. बालशिक्षणाबरोबरच महिला सक्षमीकरणही पर्यायाने साधले जाते आहे.Read More

May 18, 2010
Visits : 11644

साहित्य :-१)  अर्धा कप दाण्याचा कुट२)  तीन टेबलस्पून ओलं खोबरं३)  पाव ते दोन टेबलस्पून किसलेला गुळ४)  एक टीस्पून तूप५)  अर्धा टीस्पून किसलेलं आलं (आवडीप्रमाणे)Read More

May 17, 2010
Visits : 14097

हसणार्‍या माशाचे कोडेकश्मीरमधे एके काळीं राजा फेरोजशाह व त्याची राणी शकीला यांचे राज्य होते. एकदा राणीच्या राजवाड्यांत एक कोळीण मासे विकायला आली. तिच्या टोपल्यात एक वेगळा दिसणारा मासा होता.‘‘तुझ्याकडे कांही मासोळ्या आहेत कां?’’ राणीने त्या कोळणीला विचारले.‘‘नाही सरकार. माझ्याकडे फक्त मासेच आहेत.’’ कोळणीने उत्तर दिले.लागलीच त्यांना एक विचित्र हास्य ऐकूं आले. राणी दचकली. तो वेगळा दिसणारा मासाच मोठ्याने हंसला होता.राणी नाराज झाली. तिने हे कोडे राजाला विचारायचे ठरवले. राजाच्या दरबारांत एक हुसेन नांवाचा हुशार वजRead More

May 15, 2010
Visits : 17828

कवी वि. म. कुलकर्णी यांचे संपूर्ण नाव विनायक महादेव कुलकर्णी. त्यांचा जन्म सांगलीत ७ आक्टोबर १९१७ मध्ये झाला.प्राथमिक शिक्षणानंतर ते पुणे येथील एस. पी. कॉलेजातून बी. ए. प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाले. पुढचे एम.ए. व पी. एच. डी. चे शिक्षण त्यांनी मुंबई विश्‍वविद्यालय मधून घेतले. त्यांनी बेळगावमधील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात काम केले.Read More

May 15, 2010
Visits : 20479

प्राजक्ता शुक्रे हे नाव अख्या भारताच्या कानावर पडले ते Indian Idol ह्या सोनी टीव्ही वरच्या मालिकेमुळे. त्यांनी जेव्हा ह्या मालिकेत भाग घेतला तेव्हा त्या जबलपूरला विज्ञान शाखेत  १२ वी शिकत होत्या.त्या ही स्पर्धा नाही जिंकू शकल्या पण म्हणून त्या तिथेच नाही थांबल्या त्यांनी गाण्याची साधना चालू ठेवली.त्यांची नवीन येणारी गाणी आपण ऐकतच आहोत.  त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती आणि त्या गायच्या देखील. लहानपणापासूनच त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे  आणि अनेक  पारितोषिके देखील मिळविली. त्यांचे स्वतः चेRead More

May 15, 2010
Visits : 4937

अकबराच्या दरबारातील कांही लोक बिरबलाचा खूप द्वेष करीत. बिरबल खूप बुद्धिमान असल्याचे सर्वांना माहीत होतेच. अकबरावर कितीही कठीण प्रसंग आला तरी बिरबल त्यांतून तरून जाण्याचा उपाय सुचवीत असे.बादशहाचा तो लाडका असल्याने त्याला मौल्यवान भेटवस्तूही मिळत.हे सर्व पाहून बरेच दरबारी त्याच्यावर जळत. एके दिवशी ते सर्वजण एकत्र जमले व बिरबलाचा पाडाव कसा करता येईल, याविषयी चर्चा करू लागले. कांही दरबार्‍यांनी यावर उपायही सुचवले. शेवटी दाऊद नांवाचा एक मोठा अधिकारी म्हणाला कीं, त्याच्याकडे एक उत्तम उपाय आहे.Read More

May 15, 2010
Visits : 1700

उकाड्याचे दिवस होते. सूर्योदय झाला होता. सूर्याची किरणे जणूं आग ओकत होती. कांही ठिकाणी पाण्याचे अगदी छोटे प्रवाह तेवढे आढळत होते. नदीच्या पात्राचे वाळवंट झाले होते. विहिरी आटल्या होत्या. असह्य उन्हामुळे दिवसा रस्ते निर्मनुष्य दिसत होते, लोक उन्हांत बाहेर पडायला घाबरत होते.एके दिवशी सकाळी बादशहा अकबर फिरायला निघाला. त्याच्यासोबत बिरबल व इतर कांही प्रमुख व्यक्तीही होत्या. थोडा वेळ फेरफटका मारल्यावर बादशहा सहजच म्हणाला, ‘‘इतक्या सकाळीही सूर्य आग ओकतो आहे.Read More

May 15, 2010
Visits : 5205

अकबराकडे पहाताच त्याचा मनसुबा बिरबलाच्या लक्षांत आला. घोड्यावर स्वार होण्यासाठी आवश्यक असणारा पोषाख बादशहाने केला होता व तो गालिच्यावर पसरललेल्या तलवारी व भाल्यांकडे एकाग्रतेने पहात होता. बिरबलने त्याला मुजरा केला तरीही त्याचे लक्ष हत्यारांवरच केंद्रित झाले होते.थोड्या वेळाने तो म्हणाला, ‘‘वा, अगदी उत्तम हत्यारे आहेत.’’ मनांतून तो अगदी खूष झाला होता.अकबराला शिकारीचा खूप शौक होता. हरणाच्या मुंडक्यांनी आपला महाल सजवायला त्याला खूप आवडायचे.Read More

May 15, 2010
Visits : 9446

भरतकलेवरील साहित्य :  आपल्या देशात या कलेचा प्रसार जरी झालेला होता तरी ती येथे वैयक्तिक स्वरूपाचे होती. तसेच या कलेच्या सर्व अंगांचा अभ्यास केवळ छंद व उपजीविका यासाठी केला गेला. कलेच्या विस्ताराच्या बाबतीत कारागिरांचा विशाल दृष्टिकोन नसल्यामुळे या कलेवर वाङमयीन साहित्य लिहिण्याची गरज भासली नाही. त्यामुळे भारतात मात्र या विषयावरील वाङमयीन साहित्य लिहिल्याचे फारसे ज्ञात नाही. नंतरच्या काळात पाश्चात्यांनी आपल्या कलेत व त्यावरील वाङमयात खूप भर घातली.Read More

May 15, 2010
Visits : 6690

भरतकलेचा इतिहासस्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या विषयांत भरतकलेला अग्रक्रम द्यावा लागेल. अगदी अनादिकालापासून ज्या वेळी सध्यासारख्या विविध प्रकारच्या सुंदर सुया व तलम कापड नव्हते त्या काळी रानटी अवस्थेत असलेल्या स्त्रीने हाडांपासून तयार केलेल्या सुईच्या साहाय्याने झाडाच्या वल्कलावर व जनावरांच्या कातड्यावर भरतकला केलेली आहे.भरतकला म्हणजे काय ? कापडावर सुईच्या साहाय्याने, निरनिराळ्या धाग्यांनी विविध प्रकारचे टाके घालून व आकर्षक रंगसंगती साधून तयार केलेली सुबक, आकर्षक व मनोवेधेक अशी कलाकृती तीच भरतकला होय.Read More

May 15, 2010
Visits : 7402

वेगळेपण टिकविणारे संतदर्शन मंडळमनोरंजन, मनःशांती व मनावरील संस्कार हे सर्व भक्तिसंगीताच्या माध्यमातून करणे शक्य आहे. या उद्देशानेच ‘संतदर्शन मंडळ’ ही संस्था जन्माला आली व दिवसेंदिवस या संस्थेचा पसारा झपाट्याने विस्ताराला. पुण्यातील सांस्कृतिक जीवनात आपल्या कर्तृत्वाची एक मोहोर उठवण्यात संतदर्शन मंडळ यशस्वी झाले. पुण्यात अनेक वर्षांपासून विविध संस्था नावारूपाला येत आहेत. त्यातही आपले वेगळेपण वैशिष्टयपूर्ण रीतीने, सातत्याने टिकवणार्‍या मंडळांमधे ‘संतदर्शन मंडळ’ हे एक प्रमुख नाव आहे.Read More

May 14, 2010
Visits : 18582

वैद्यकाच्या दाही दिशा : पूर्णोपचार (होलिस्टिक मेडिसिन)डॉ. उल्हास कोल्हटकर ,डॉ. मॅकगिनिस आणि डॉ. फोजी यांनी १९९३ सालच्या ‘जामा’मध्ये (जर्नल ऑफ दी अमेरिकन मेडिकल असोसिएशन) एक लेख लिहून त्या काळातील अमेरिकेतील मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या अशा दहा प्रमुख व्याधी विकारांचा मागोवा घेतला होता. त्यांच्या मते वरकरणी यात जरी कर्करोग, हृदयविकार, मधुमेह व एड्स असे रोग दिसत असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन पाहिल्यास, मूलभूत कारणे काही वेगळीच दिसतात व ती म्हणजे तंबाखू सेवन, मदिरापान, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, काहीRead More

May 14, 2010
Visits : 1504

God created the donkeyand said to him."You will be a donkey. You will work un-tiringly from sunrise to sunsetcarrying burdens on your back. You will eat grass,you will have no intelligence and you will live 50 years."The donkey answered:"I will be a donkey, but to live 50years is much.Read More

May 14, 2010
Visits : 14933

वैद्यकाच्या दाही दिशा : पूर्णोपचार (होलिस्टिक मेडिसिन)डॉ. उल्हास कोल्हटकर ,डॉ. मॅकगिनिस आणि डॉ. फोजी यांनी १९९३ सालच्या ‘जामा’मध्ये (जर्नल ऑफ दी अमेरिकन मेडिकल असोसिएशन) एक लेख लिहून त्या काळातील अमेरिकेतील मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या अशा दहा प्रमुख व्याधी विकारांचा मागोवा घेतला होता. त्यांच्या मते वरकरणी यात जरी कर्करोग, हृदयविकार, मधुमेह व एड्स असे रोग दिसत असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन पाहिल्यास, मूलभूत कारणे काही वेगळीच दिसतात व ती म्हणजे तंबाखू सेवन, मदिरापान, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणावRead More

May 13, 2010
Visits : 14549

बिनधास्त चित्रपटातल्या भूमिकेमुळे शर्वरी जमेनीस यांना अमाप लोकप्रियता मिळाली. भटकंती,पिंपळपान,पेशवाई,कल्याणी ह्या टीव्हीवरच्या मालिकातून त्यांच्या संयत अभिनयाचं दर्शन रसिक प्रेक्षकांना भावलं. एक गुणी अभिनेत्री म्हणून आज त्या आपल्याला परिचित आहेत. पण त्या एक उत्कृष्ठ कथ्थक शैलीच्या नृत्यांगना आहेत हे थोड्या लोकांना माहिती आहे. अभिनयाबरोबरच नृत्य, गायन, नृत्यगीत रचना, लेखन, अशा कलांमध्ये निपुण असलेल्या शर्वरी जमेनीस एक Aerobics Instructor देखील आहेत. त्याचं शालेय प्राथमिक शिक्षण पुणे येथील अभिनव शाळेत झालं. तRead More

May 12, 2010
Visits : 1453

Birbal was in Persia at the invitation of the king of that country.Parties were given in his honor and rich presents were heaped on him.On the eve of his departure for home, a nobleman asked him how he would compare the king of Persia to his own king.Read More

May 12, 2010
Visits : 1386

लालूप्रसाद यादवRead More

May 12, 2010
Visits : 12827

One day the Emperor Akbar startled his courtiers with a strange question."If somebody pulled my whiskers what sort of punishment should be given to him?" he asked."He should be flogged!" said one courtier.Read More

May 12, 2010
Visits : 1995

The Emperor Akbar was traveling to a distant place along with some of his courtiers. It was a hot day and the emperor was tiring of the journey.“Can’t anybody shorten this road for me?” he asked, querulously.Read More

May 12, 2010
Visits : 1997

A farmer and his neighbor once went to Emperor Akbar's court with a complaint."Your Majesty, I bought a well from him," said the farmer pointing to his neighbor," and now he wants me to pay for the water.""That's right, your Majesty," said the neighbor.Read More

May 12, 2010
Visits : 15522

तापोळा हा तलाव महाबळेश्‍वर पासून फक्त २५ कि.मी. वर आहे. पण ते बर्‍याच जणांना माहीत नाही. तापोळा हे ठिकाण ‘मिनी काश्मीर’ असेही ओळखले जाते. येथून दिसणारा नदीचा परिसर, धरणाचा परिसर अवर्णनीय आहे. सह्याद्रीची पर्वतरांग, घनदाट जंगल यामुळे हा परिसर विलोभनीय वाटतो. तापोळा हे महाबळेश्‍वरच्या पलिकडच्या बाजूस आहे. महाबळेश्‍वरपासून तापोळ्याला जाताना निसर्गसौदर्य पाहण्यासारखे असते. एका बाजूला कोयना नदी तर दुसर्‍या बाजूस सोलशी नदी. या दोन्ही नद्या तापोळ्याला येऊन मिळतात.येथे बोटींगची सोय आहे. स्पीड बोटस, स्कूटर बोटस्, मोRead More

May 10, 2010
Visits : 22693

शवासन हे एक योगासन असून ते साधारणत: योगसाधनेच्या बैठकीच्या आरंभी व अखेरीस केले जाते. या आसनात मनुष्य हालचाल न करता शवासारखा (प्रेतासारखा) पडून राहिल्यासारखा दिसतो, म्हणून त्याला शवासन असे म्हणतात.Read More

May 10, 2010
Visits : 44817

वज्रासन हे एक योगासन आहे. या आसनात पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते;   म्हणून या आसनाला वज्रासन असे म्हणतात.Read More

May 08, 2010
Visits : 9407

राहुल आणि मी लहानपणापासून जीवलग मित्र होतो. शाळेपासून कालेजपर्यंत आम्ही बरोबर शिकलो. एकमेकांची अशी कोणतीच गोष्ट नव्हती जी आम्हाला माहीत नव्हती. हाच आम्ही दोघांच्या मैत्रीचा आधारस्तंभ होता. कॉलेजच्या शिक्षणानंतर आम्ही दोघं नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरामध्ये निघून गेलो. मला बेंगलुरूमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब मिळाला. राहुल मुंबईमध्ये एका एड कंपनीत असिस्टंट म्हणून काम करत होता. दोघं सकाळ संध्याकाळपर्यंत बिझी असायचे. त्यामुळे कधी-कधी फोननेच एकमेकाची खुशाली विचारायचे.Read More

May 08, 2010
Visits : 4095

Birbal was missing. He and the emperor  had a quarrel and Birbal had stormed out of the palace vowing never to return. Now Akbar missed him and wanted him back but no one knew where he was.Then the emperor had a brainwave. He offered a reward of 1000 gold coins to any man who could come to the palace observing the following condition. The man had to walk in the sun without an umbrella but he had to be in the shade at the same time."Impossible," said the people.Read More

May 08, 2010
Visits : 3250

One day Akbar asked his courtiers if they could tell him the difference between truth and falsehood in three words or less.The courtiers looked at one another in bewilderment."What about you, Birbal?" asked the emperor.Read More

May 08, 2010
Visits : 4547

One day a man stopped Birbal in the street and began narrating his woes to him."I've walked twenty miles to see you," he told Birbal finally, "and all along the way people kept saying you were the most generous man in the country. "Birbal knew the man was going to ask him for money.Read More

May 08, 2010
Visits : 4155

One fine morning, a minister from Emperor Akbar's court had gathered in the assembly hall.He informed the Emperor that all his valuables had been stolen by a thief the previous night.Akbar was shocked to hear this because the place where that minister lived was the safest place in the kingdom.Read More

May 08, 2010
Visits : 8669

आई नावाचं   गाव       आई म्हणजे एक गजबजलेलं गाव असतं. या गावात काय नसतं? भरपूर नातीगोती असतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडीची दखल असते. सगळ्यांनी आपसात प्रेमानं वागावं यासाठी चाललेली धडपड असते. ह्याच्यासाठी, तिच्यासाठी कायकाय करायचंय याची यादी डोक्यात तयार असते. कोणाच्या  काय अडचणी असतील याचा आधीच अंदाज असतो. आणि त्या अडचणींतून कसा मार्ग काढता येईल याचीही काळजी याच गावात घेतली जाते.   आई म्हणजे नुसतं हळवंहळवं गोड नातं नसतं. अनेकदा चुकीच्या मोहांपासून वाचवणारी दुसरीतिसरी कोणी नसून आईच असते.  वेळ येताच खडसावणारीRead More

May 07, 2010
Visits : 2848

Summer is here and its going to be equally harsh to the animals around us. Kindly do your tiny bit by keeping a bowl of fresh water out side your balcony/Terrace AND garden/Outside your gate.AT 120 DEGREES IN AUSTRALIA , IT WAS SO HOT FOR A WEEKTHAT KOALAS WERE ASKING PEOPLE FOR WATER . IT'S NEVER BEEN SEEN BEFORE.Read More

May 07, 2010
Visits : 3819

'समवेदना' संस्थेच्या स्थापनेला १ एप्रिलला ७ वर्षे पूर्ण झाली. ८ मे रोजी 'समवेदना' संस्थेचा सातवा वर्धापन दिन पौड रस्त्यावरील 'पुण्याई' सभागृहात साजरा होतो आहे त्यानिमित्त... डॉक्टर आणि रुग्ण हे नाते आपल्याकडे देव आणि भक्त अशा रूपात आजवर पाहिले जाई. कोणत्याही आजाराच्या बाबतीत डॉक्टर सांगतील तो शब्द प्रमाण मानून रुग्ण उपचार घेत असत. अलीकडे ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मात्र या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि त्यामुळे या पवित्र नात्याला काही प्रमाणात कलंक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे अRead More

May 06, 2010
Visits : 7282

एम्. एच्. ओ. बारा छत्तीसनं मंगळवेढा सोडला आणि रस्त्यावर वेग पकडत धावू लागला. ट्रकच्या पाठीमागं हौदात ज्वारीची पुती भरली हुती. लोडाचा माल. ट्रक दम खावून दम खावून चढ चढायचा. डायवर गिअरचं दांडकं धरून पटाटा गिअर बदलायचा. ट्रक गचकं खात खात दढ पार करायचा.उन्हाळ्याचं दिस. गरम हवेचे झोत दरवाजातनं आत घुसायचे. आदिच इंजनामुळं केबिनमधली हवा गरम झाल्याली. त्यात गर्दी, तीन बाया, दोन गडी किन्नर आणि डायवर. अशी सात माणसं दाटीवाटीनं बसल्याली. किन्नरची कापडं तेलानं काळीमिट्ट झाल्याली.Read More

May 06, 2010
Visits : 4791

See the miracle done by the nature. See the first picture first .....This is a miracle tree..., look at it and try to see...Read More

May 05, 2010
Visits : 11441

कुणीतरी हव असत, जीवनात साथ देनारहातात हात घेउन, शब्दान्शिवाय बोलनार्....कुणीतरी हव असत, जीवाला जीव देनारफ़ुलातल्या सुगन्धासारख, आयुष्यभर जपनार्......कुणीतरी हव असत, हक्कान् रागावनार,चुका ज़ाल्या तरी,Read More

May 05, 2010
Visits : 10545

बोलता बोलता शेजारणीशी  कावते का बायको सारखी मागील खिडकी लावते का बायको माप ओलांडून आली काल दारातून ज्या आज त्या दारात सांगा मावते का बायको लग्न केले पाहुनीया गाय गोठ्यातीलआज शिंगे रोज मजला दावते का बायको सोबतीला टंच तरण्या मॉड बहिणी सोडूनी खाष्ट आईला सदा बोलावते का बायको बोलतो,रागाविली की देखणी दिसतेस तू हे खरे मानुनिया-रागावते का बायको ?भांडते माझ्यासाठी या बिपाशी - माधुरी गोड त्या स्वप्नातही डोकावते का बायको स्मार्ट पी.ए.मी नव्याने नेमलीले पाहुनी रोज प्रश्नांनी नव्या भंडवते का बायको ज्येष्ठ्तेने वाढते काRead More

May 05, 2010
Visits : 25056

वडापाव वडापाव व वडापावRead More

May 05, 2010
Visits : 14602

हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला होता,तोच हात मेहेंदीने,तेव्हा रंगला होता नथनीचा तुझा त्यावेळा डौलच न्यारा होता,गालावरील लालीचा रंग लाजरा होता डोळ्यांमध्ये निरागसता पराकोटीची भरलेली गोष्ट माझ्या प्रेमाची तव ओठी लपलेली वाळवंटातही कोठेतरी हिरवळ थोडी असावी रखरखत्या या जीवनात माझ्या सावली तुझी मिळावीRead More

Global Marathi's Blog

Blog Stats
  • 1208304 hits