Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 30, 2010
Visits : 43956

क्रिया :१. जमिनीवर पालथे झोपा. हात दुमडून तळवे एकमेकांवर ठेवा.२. माथा दोन्ही हातावर टेकवून ठेवा. पायात एक फूटाचे अंतर असावे.३. शरीराला प्रेतासारखे शिथिल सोडा. या आसनात झोपून तुम्ही प्रेताचे ध्यान करा आणि विवेकपूर्वक चिंतन, मनन करत स्वत:ला आत्मकेंद्रित करा. मी या शरीरापासून पृथक, शुद्ध-बुद्ध, आनंदमय व अविकारी चैतन्य आत्मा आहे. हे शरीर तर नश्‍वर आहे. हे शरीर केवळ पंचतत्वांचा समूह आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे शरीर पंचतत्वात विलीन होऊन जाईल. हे शरीर व इतर संपत्ती इथेच राहून जाईल.Read More

November 22, 2010
Visits : 18581

पुण्यातील भरत नाट्य मंदिराजवळच्या पावनमारुती चौकात, टीचभर दुकानात गेली साठ वर्षे, वर्तमानपत्रे विकणारे महादेव काशिनाथ गोखले बसलेले दिसत. खाकी अर्धी चड्डी, बिनइस्त्रीचा, जवळजवळ चड्डी झाकणारा, पांढरा ऐसपैस शर्ट, शर्टला भला मोठ्ठा खिसा आणि कॉलरमागे खुंटीवर अडकवण्यासाठी घोडा. चेह-यावर ऊन येतय, असे वाटून ग्रासलेली मुद्रा. काटक तब्येत. स्पष्ट पुणेरी बोलणं.Read More

November 16, 2010
Visits : 23207

वॅक्सिंग म्हणजे काय तर शरीरावरील नको असलेले केस काढून टाकणे. आजकाल असे केस काढून टाकण्यासाठी अनेक उपाय आहेत, जसे की लेसर ट्रीटमेंट, वॅक्सिंग, हेअर रीमुव्हिंग क्रीम, आणि असे अनेक प्रकार आहेत.आजच्या युगात हाताचे, पायाचे, पूर्ण शरीराचे,  वॅक्सिंग केले जाते. शरीरावरील अतिरिक्त केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग केले जाते.Read More

November 16, 2010
Visits : 26430

साहित्य :- १) वांगी दोन,२) बटाटा एक,३) शेंगदाण्याचे कुट तीन चमचे,४) मीठ दोन चमचे,५) मोहरी एक चमचा.Read More

November 15, 2010
Visits : 22177

पुष्कळ दिवसापासून चांदोली बद्दल ऐकून होतो. पण प्रत्यक्षात जाण्याचा कधी योग मात्र येत नव्हता. भटकंतीची तर मला आवडच आहे. आमच्या मित्रमंडळीमध्ये नेहमीच चर्चा चालते ती भटकण्याची. कोल्हापूरचा परिसर तर तेथील वास्तव्यात फिरुन झाला आहे. आता सांगलीला आगमन झाल्यावर या परिसराविषयी माहिती घेत असताना चांदोली संदर्भात वाचनात आले मग आमच्या कंपूने चांदोलीला जाण्यात बेत ठरवला.यंदा पावसाळा लांबल्याने सर्वत्र हिरवाई दाटली आहे. अशा या रम्य पावसाळी वातावरणात चांदोली सारख्या निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची मजा काही औरच आहे.Read More

November 13, 2010
Visits : 22991

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळूवार सरकणार्‍या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणं घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचं असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवं. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.Read More

November 13, 2010
Visits : 19009

साहित्य :-१) कार्ड पेपर,२) हँड मेड पेपर,३) कागदाची कात्री,४) फुटपट्टी,५) पेन्सील.Read More

November 13, 2010
Visits : 26566

साहित्य :- १) साल काढलेले ओले काजू, २) तीन बटाटे सोलून चिरून,३) एक चमचा मोहरी, ४) हिरव्या मिरच्या दोन ५) ओलं खोबरं दोन चमचे.Read More

November 13, 2010
Visits : 15281

साहित्य :-१) कुळीथ पीठ दोन मोठे चमचे,२) दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून,३) तीन ते चार आमसुले, ४) मीठ दोन चमचे,५) पाणी तीन वाट्या.Read More

November 13, 2010
Visits : 6133

डुकरे ही नेहमीच घाणेरडी गणली जातात. पण पूर्वीच्या काळी ती तशी नव्हती. अरण्यांतल्या इतर प्राण्यांसारखी तीही स्वच्छ असत. ही डुकरे घाणेरडी कशी झाली त्याची एक मजेदार गोष्ट आहे. मेघालयातल्या अरण्यांत सगळी जनावरे खेळीमेळीने राहात होती. अरण्यांत सर्वांना पुरेसे खाद्य, गवत, इत्यादि भरपूर होते. एके दिवशी एक वाघ भक्ष्य शोधण्यासाठी निघाला.त्याला पोटभर प्राणी खायला मिळाले. जिभल्या चाटत तो पाण्याच्या शोधांत निघाला. इकडेतिकडे हिंडल्यानंतर त्याला एक लहानसा तलाव दिसला. तो काठाजवळ पाणी पिण्यासाठी गेला.Read More

November 13, 2010
Visits : 16610

साहित्य :-१) बेसन तीन मोठे चमचे,२) हिरव्या मिरच्या साधारणपणे ३ (चवीप्रमाणे),३) पाणी अडीच (२,१/२) वाट्या,४) मीठ चवीप्रमाणे,५) साखर एक चमचा.Read More

November 13, 2010
Visits : 1027

Baby Spiderman With His Dad ....Read More

November 12, 2010
Visits : 19792

भारतीय संस्कृतीत सौभाग्य लेण्याला फार महत्व आहे. कपाळाचे कुंकू, गळ्यातले मंगळसूत्र, हिरवा चुडा, पायातली वेढणी, ह्या सौभाग्य लेण्याला भारतीय संस्कृतीत फार महत्व आहे. जुन्या काळात लग्न झालेल्या स्त्रिया ह्या विना बांगड्यांच्या रहात नसत. प्रत्येक भागाप्रमाणे चुड्याचा रंग बदलतो. महाराष्ट्रात हिरवा चुडा, उत्तरेत लाल व पांढरा चुडा, बंगालमध्ये हस्तिदंताच्या बांगड्या असे अनेक प्रकार.Read More

November 12, 2010
Visits : 7745

सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे.               रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणूनRead More

November 12, 2010
Visits : 23758

स्त्रियांनी कुटुंबाबरोबरच स्वत:चीही काळजी घ्यावी - डॉ.रेखा डावरआजच्या स्त्रियांवर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक जबाबदार्‍या असतात. स्त्रिया संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतातच. परंतु स्वत:कडे बरेचदा दुर्लक्ष करतात. स्त्रियांनी कुटुंबाबरोबर स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबाची काळजी आणि स्वत:चे आरोग्य याचा समतोल राखला जावा, असे मत स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी व्यक्त केले. महान्यूजसाठी त्यांची खास मुलाखत घेण्यात आली.Read More

November 11, 2010
Visits : 38279

जन्म : 30 मार्च 1928 बेळगाव (कर्नाटक)निधन : 16 मार्च 2010, पुणे, (महाराष्ट्र)दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकार सुध्दा होते.१९३८ मध्ये ते सातारा जिल्हयातील कराड गावात आले. १९४८ च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळयामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी ’’युध्दाच्या सावल्या’’, ’’लग्नाची बेडी’’ अशा नाटकातून भूमिका केल्या.Read More

November 11, 2010
Visits : 332

Read More

November 11, 2010
Visits : 6425

Dhirubhai Ambani Read More

November 11, 2010
Visits : 1043


November 11, 2010
Visits : 729

Hi Friends, Feel My Life ..... Read More

November 10, 2010
Visits : 47710

विजयदुर्ग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटेसे खेडे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले एक खेडेगाव. स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, त्याच्याच किना-यावर असलेला विजयदुर्ग किला, घाटी चढून वर आल्यावर असणारे शिवकालीन रामेश्वर मंदिर. एक  मोहक, मनाला भुरळ पाडणारे गाव.विजयदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे.Read More

November 10, 2010
Visits : 51894

क्रिया - १. एखाद्या लांब वस्त्राची गोलाकार गादी बनवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंतवा व कोपर्‍यापर्यंत हात जमिनीवर टेकवा. गुंडाळी हातांच्या मध्ये ठेवा.२. डोक्याचा वरचा भाग गादीवर व गुडघे जमिनीवर टेकलेले असावेत. आता शरीराचा भार मानेवर व कोपरांवर संतुलित करत पायांना जमिनीच्या समानांतर सरळ करा.३. आता एक गुडघा दुमडत वर उचला व त्यानंतर ताबडतोब दुसरा गुडघाही वर उचलून दुमडून ठेवा.४. आता दोन्ही गुडघ्यांना एक एक करून वर उचलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला घाई करू नका. हळू हळू पाय सरळ करा. जेव्हा पाय सरळ होतील तेव्हRead More

November 10, 2010
Visits : 1367

Once there was a complaint at King Akbar's court.There were two neighbours who shared their garden. In that garden, there was a well that was possessed by Iqbal Khan. His neighbour, who was a farmer wanted to buy the well for irrigation purpose.Read More

November 10, 2010
Visits : 3106

मगधचे राज्य सुसंपन्नस्थितीत असता बोधिसत्व त्या राजाच्या दरबारी कोषाध्यक्ष म्हणून काम करीत असत. त्यावेळी ऐंशी कोटी वराह किंमतीच्या मालमत्तेचे ते स्वामी होते. काशी राज्यांत त्याच सुमारास श्रीवत्स नावाचा एक धनिक रहात असे. त्यांच्याकडेही ऐंशी कोटी वराहांपेक्षा अधिक संपत्ती होती. ते दोघे कोट्याधीश जीवश्‍च मित्र होते.एकदा श्रीवत्सचे दुर्भाग्य बळावले व व्यापारामध्ये तोटा झाल्यामुळे त्याला आपल्या सार्‍या संपत्तीला मुकावे लागले. तो दरिद्री झाला. त्या दुस्थितीत त्याला आपला मित्र बोधिसत्व आठवला. श्रीवत्स आपल्या पत्नीसRead More

November 10, 2010
Visits : 2099

History  Mystery ...Have a history teacher explain this----- if they can.    A braham   Lincoln  was  elected to Congress in 1846. John F.  Kennedy  was  elected to Congress in 1946.  Abraham  Lincoln was  elected President in 1860. John F. Kennedy  was elected President in 1960.  Both were  particularly concerned with civil  rights. Both wives lost their children while  living in the White  House.Read More

November 10, 2010
Visits : 21035

दिपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा!!!Read More

November 09, 2010
Visits : 16818

साहित्य :-१) पाव किलो खवा, २) अर्धा पाव किलो पनीर, ३) दोन टेबलस्पून मैदा, ४) चिमूटभर बेकिंग पावडर, ५) दोनशे ग्रॅम साखर.Read More

November 09, 2010
Visits : 10309

साहित्य :-१) कोवळी भेंडी पाव किलो, २) अर्धी वाटी आंबट दही, ३) एक चमचा आल्याचा कीस, ४) दोन हिरव्या मिरच्या, ५) चवी पुरती साखर.Read More

November 09, 2010
Visits : 15766

साहित्य :- १) चार सफरचंदे, २) दोनशे ग्रॅम खवा, ३) दीडशे ग्रॅम साखर, ४) तीन चमचे तूप, ५) सात-आठ वेलची.Read More

November 09, 2010
Visits : 115692

स्त्रीच्या आयुष्यातील गर्भावस्था ही अतिशय नाजूक अवस्था असते. ह्या काळामध्ये स्त्रीची जितकी काळजी घ्यावी तितकी कमीच असते. ह्या काळात तिला "दोन जीवांची" असे म्हणतात. गर्भावस्थेत स्त्रीला आपल्या गर्भात वाढणा-या बाळाची आणि त्याचबरोबर स्वतःची देखील काळजी घ्यावी लागते. म्हणूनच गर्भावस्थेत असतांना अनेक प्रश्न आपल्याला म्हणजेच नवरा-बायकोला भेडसावत असतात.Read More

November 09, 2010
Visits : 14358

आजच्या काळात मेकअप हा सौंदर्याचा एक अविभाज्य हिस्सा आहे. आजकाल कोणत्याही कार्यक्रमाला जाताना अगदी तो छोटा असुदे किंवा मोठा मेकअप हा असतोच. पण हा मेकअप करत असताना आपण काळजी घेणे जरुरी असते. साधारणपणे मेकअपची सुरुवात ही फाऊण्डेशन लावून केली जाते. ते वापरताना नीट काळजी घ्यावी. मेकअप करताना फाऊण्डेशन लावलं जातं.Read More

November 09, 2010
Visits : 10022

रायगड जिल्ह्यामधील काही किल्ले हे सर्वसामान्य आणि डोंगर भटक्यांना चिरपरिचित आहेत तर काहींची ओळखही अनेकांना नाही. अशाच किल्ल्यापैकी असलेला किल्ला म्हणजे कांगोरीगड. कांगोरीगडाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी मंगळगड असे केले.                      शिवकालीन इतिहासामधे जावळीचा उल्लेख येतो. जावळीचे चंद्रराव मोरे इतिहास प्रसिद्ध झाले आहेत. जावळी गाव हे महाबळेश्वर च्या पश्चिम पायथ्याला आहे. घनदाट जंगलाने व्यापलेली होती. उत्तुंग डोंगर आणि पाताळवेरी दर्‍याखोरी असलेला हा परिसर निसिड जंगलामुळे अधिकच दुर्गम झालेला आहेRead More

November 09, 2010
Visits : 2597

Read More

November 09, 2010
Visits : 1251

कळावे,लोभ आहेच..! आपला,  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥Read More

November 09, 2010
Visits : 3792


November 08, 2010
Visits : 3122

अथेन्स नगरीतील मुख्य चौकात प्रचंड सभा भरली होती. अशी प्रचंड सभा त्या नगरीत त्यापूर्वी कधीच भरली नव्हती. अर्थात त्याला कारणही तसचं होत. अथेन्स नगरीवर परचक्र येण्याचा संभव उत्पन्न झाला होता. लोकांच्या जीवनावर भयानक भवितव्यतेचं सावट पडलं होत.मातृभूमीचय स्वातंत्र्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी स्थानिक विचारवंतांनी ग्रीसमधील ख्यातनाम वक्ता डेमास्थेनीस याचे भाषण ठेवले होते.Read More

November 08, 2010
Visits : 3670

कोणे एके काळी, या विश्वाचा निर्माता, सिंगी बोंगा, याने पृथ्वी निर्माण करायचे ठरवले. पृथ्वीबरोबर त्याने स्त्रिया, पुरुष, पशू, पक्षी, झाडे आणि शेतेही निर्माण केली. आणि त्यांच्या जोडीला त्याने एक सिंगी किंवा सूर्य ही निर्माण केला. त्याचेच नांव असलेला सूर्य ही या सर्वांतली महत्वाची निर्मिती होती.त्याच्यामुळे सर्वांना उजेड व उब मिळायला लागली. सूर्याचा उजेड झाडाझुडपांना वाढायला मदत करीत होता. सूर्यामुळे फुले उमलत होती व फळे पिकत होती. सूर्य शेतांना व कृष्णांना हिरवीगार बनवत होता. त्याच्यामुळे पाऊस पडायला लागला.Read More

November 08, 2010
Visits : 2648

The King of Iran had heard that Birbal was one of the wisest men in the East and desirous of meeting him sent him an invitation to visit his country.In due course, Birbal arrived in Iran.Read More

November 02, 2010
Visits : 34845

उचकी लागली ? कोणी आठवण काढली ? असे वाक्य लगेच आपल्या तोंडून येते. आणि कोणी बरे आठवण काढली असेल या विचारामध्ये आपण दंग होतो. पण प्रत्यक्ष उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा आणि छातीच्या पिंज-यातील काही स्नायू यांचे आकुंचन होणे व याच वेळी ध्वनी निर्माण करणा-या पट्ट्या एकमेकांजवळ घट्ट येणे. असे होण्यामागे काही मज्जासंस्थेचे कार्य असते. मेंदूकडे संवेदना नेणा-या काही मज्जातंतूचा यामध्ये मोठा कार्यभाग असतो.Read More

November 02, 2010
Visits : 1280

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.Read More

November 02, 2010
Visits : 12935

Shivasena Board ...Read More

November 02, 2010
Visits : 2814

Woman 1: I had a fine evening, how was yours?Woman 2: it was a disaster. My husband came home, ate his dinner in three minutes and fell asleep in two minutes.Read More

November 02, 2010
Visits : 13955

भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या. त्याच्यापाठीमागे काही शास्त्रीय कारण आहे. फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील कपाळाला गंध लावणे अपेक्षित आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया  पिंजर लावायच्या. साधारणपणे लाल, चॉकलेटी किंवा मरून रंगाची पिंजर जास्त प्रमाणात वापरली जायची.Read More

November 02, 2010
Visits : 44320

क्रिया - १)  जमिनीवर सरळ झोपा. श्वास आत घेऊन हळू हळू पाय उचला. आधी ३० डिग्री, मग ६० डिग्री, मग ९० डिग्री उचलल्यानंतर श्वास बाहेर सोडत पाठ उचलत पायांना डोक्याच्या मागे न्या. सुरुवातीला हातांना आधारासाठी कंबरेच्या मागे लावा. २)  हळू हळू पायांना डोक्याच्यामागे टेकवून दोन्ही गुडघे वाकवून कानांना लावा. श्वासाची गती सामान्य ठेवा.  पूर्ण स्थितीत आल्यावर हात जमिनीवर सरळ ठेवा. अशा स्थितीत ३० सेकंद रहा. ३) परत पूर्वस्थितीत येताना जमिनीवर हातांनी दाब देत गुडघे सरळ ठेवत पाय उचलून परत जमिनीवर टेकवा.Read More

November 01, 2010
Visits : 14542

वडवली येथून डाव्या बाजूला दिवेआगरला व उजव्या बाजूने दिघीला रस्ता जातो. ह्या फाट्यावरून दिघीकडे जाणा-या रस्त्यावरून जायला लागले की पुन्हा डाव्या बाजूला वेळास गावाकडे फाटा जातो. ह्या फाट्यावरून आपण वेळास कडे जायचे. वेळास गावाच्या पुढे अत्यंत विलोभनीय समुद्रकिनारा आहे. मात्र ह्या किना-यांवर पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये. अत्यंत खडकाळ व धोकादायक किनारा आहे. अजून फारसे पर्यटक ह्या बाजूला येत नसल्याने निर्मनुष्य समुद्रतट आपल्याला पहायला मिळतील.Read More

November 01, 2010
Visits : 2236

काही सुविचार ...Read More

November 01, 2010
Visits : 1825

काही सु.... विचारRead More

Global Marathi's Blog

Blog Stats
  • 796079 hits