Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 31, 2010
Visits : 998

महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती आर्थिक गुंतवणूक : जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात निर्माण व्हावेत व त्याद्वारे रोजगार निर्मिती व्हावी या धोरणामुळे नवीन औद्योगिक गुंतवणूक राज्यात होत आहे. राज्यातील एकूण प्रस्तावित गुंतवणुकीमध्ये रसायने व रासायनिक खते, धातू उद्योग (प्रत्येकी १४%) आणि अन्नप्रक्रिया उद्योग (११%) या क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. त्याखालोखाल वस्त्रोद्योग (६%), अभियांत्रिकी (५%), माहिती तंत्रज्ञान, रबर, पेट्रोलियम (प्रत्येकी ४%) या क्षेत्रांचा वाटा आहे.Read More

March 31, 2010
Visits : 4117

प्रस्तावना : महाराष्ट्र ही पूर्वापार कृषीवलांची भूमी! राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असे वर्णन असणार्या आपल्या महाराष्ट्रात हवामान, पाणी, माती यांमध्ये कमालीचे वैविध्य! बहुतेक सर्व प्रकारची अन्नधान्ये, फळे, फुले, भाजीपाला यांचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. त्यामुळेच देशाच्या कृषी व्यवसायात महाराष्ट्राचे आगळे स्थान निर्माण झाले आहे. एका अर्थाने महाराष्ट्रात पूर्णान्न शेती केली जाते असे विधान केल्यास ते अतिशयोक्तीचे वाटणार नाही.Read More

March 31, 2010
Visits : 2394

प्राकृतिक रचना  महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्ट्या कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट व डोंगराळ प्रदेश, आणि महाराष्ट्र पठार असे ३ प्रमुख विभाग पडतात. अरुंद, चिंचोळ्या कोकण किनारपट्टीचा हा भाग सखल व डोंगराळ आहे. कोकणाचा किनारा हा अनेक खाड्यांनी युक्त आहे. या प्राकृतिक विभागात ठाणे, मुंबई (शहर व उपनगर), रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे भाग येतात. उत्तरेपासून दक्षिणेकडे पाहत जाता दोतीवरा खाडी, वसई खाडी, धरमतर, राजपुरी, बाणकोट, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग व कर्ली या खाड्या आहेत.Read More

March 31, 2010
Visits : 626

महाराष्ट्रातील औद्योगिक आकडेवारी :राज्यातील उत्पन्नासंबंधी आकडेवारी - चालू किंमतीनुसार (आर्थिक पाहणी २००८-०९ नुसार) (१९९९-२००० च्या मालिकेप्रमाणे) २००७-०८ चे स्थूल राज्य उत्पन्न. राज्य उत्पन्न - सुमारे ५ लाख ९० हजार ९९५ कोटी रु.प्राथमिक क्षेत्र ( शेती व संलग्न व्यवसाय) - सुमारे ८५ हजार ६८२ कोटी रु.(१४.५%)द्वितीय क्षेत्र (उत्पादनाधारित उद्योग) - सुमारे १ लाख ५८ हजार १३२ कोटी रु.(२६.८%)तृतीय क्षेत्र (सेवा ) - सुमारे ३ लाख ४७ हजार १८१ कोटी रु.(५८.७%)दरडोई राज्य उत्पन्न - ५५ हजार ०६८ रु.Read More

March 31, 2010
Visits : 3481

पिके - क्षेत्र व उत्पादन प्रमुख पिके व त्याखालील क्षेत्र महाराष्ट्रात खरीप हंगामात सुमारे १४० ते १४५ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली असून रब्बी हंगामात ६० ते ६५ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली असते अन्नधान्य पिके : खरीप हंगामात खरीप ज्वारी (सुमारे १५ ते २० लाख हेक्टर), बाजरी (१५ ते १७ लाख हेक्टर), एकूण कडधान्ये (२५ ते ३० लाख हेक्टर), तांदूळ (१२ ते १५ लाख हेक्टर) व कापूस (३० ते ३५ लाख हेक्टर)Read More

March 31, 2010
Visits : 1364

महाराष्ट्र, दळणवळण रस्तेराज्यातील रस्त्यांची एकूण लांबी २,३३,६६४ कि. मी. आहे. (सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदांच्या देखभालीखालील रस्ते) राज्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गांची सूची पुढीलप्रमाणे -  क्र.    राष्ट्रीय महामार्गाचे नाव  महामार्ग क्रमांक १ मुंबई-नाशिक - आग्रा महामार्ग  ३ २ मुंबई - पुणे - बेंगळूरू - चेन्नई  ४ ३ न्हावाशेवा - कळंबोली - पळस्पे  ४ ब ४ हाजीरा-सुरत-धुळे-नागपूर-कोलकाता  ६ ५ वाराणसी- नागपूर-हैद्राबाद-बेंगळूरू (कन्याकुमारी महामार्ग)  ७ ६ मुंबई-अहमदाबादRead More

March 31, 2010
Visits : 817

महाराष्ट्र वनक्षेत्र   वने - महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र सुमारे ६१, ९३९ चौ. कि. मी. आहे. भू-क्षेत्राच्या सुमारे २१% क्षेत्र वनाखाली आहे. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी कोणत्याही प्रदेशात क्षेत्रफळाच्या ३३% जमीन वनांखाली असणे गरजेचे आहे. प्रशासकीय विभागांनुसार सर्वात जास्त वनक्षेत्र नागपूर विभागात (२७,५५९ चौ. कि. मी.) आहे. तर सर्वात कमी वनक्षेत्र औरंगाबाद विभागात (२९१३ चौ. कि. मी.) आहे.नाशिक विभाग - ११८२१ चौ. कि. मी. वनक्षेत्र. अमरावती विभाग ९७२२ चौ. कि. मी. वनक्षेत्र. पुणे विभाग - ६२३७ चौ. कि. मी. वनक्षेत्रRead More

March 31, 2010
Visits : 748

स्वातंत्र्यचळवळ :ईस्ट इंडिया कंपनी -दिनांक ३१ डिसेंबर, १६०० रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतात तराजू-तलवार-तख्त असा प्रवास केला. भारतात पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थायिक झाली, तर कंपनीने मुघल साम्राज्यातील प्रदेशात स्वत:चे बस्तान बसविले. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगालची राजकन्या कॅथेरिन ब्रॅगांझा हिच्याशी झाले, तेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई बंदर  इंग्रजांना हुंडा म्हणून दिले. हा सारा प्रकार म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र होते.Read More

March 31, 2010
Visits : 786

शिवोत्तर कालखंड   छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांचा जन्म दिनांक १४ मे, १६५७ रोजी पुरंदरवर झाला. त्यांच्या मातोश्री सईबाईंचे अकाली निधन झाल्याने आजी जिजाऊसाहेबांनी त्यांस वाढविले. आग्रा प्रकरणात संभाजीराजे शिवाजी महाराजांबरोबर होते. शिवराज्याभिषेकप्रसंगी संभाजी राजांस युवराजपदाचा मान देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे छत्रपती झाले. त्यांना आयुष्यात एकाच वेळी अनेक शत्रूंचा सामना करावा लागला.Read More

March 31, 2010
Visits : 891

शिवोत्तर कालखंड पेशवे काळ धनाजी जाधव, खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ या सहकार्यांच्या मदतीने छत्रपती शाहू यांनी राज्यकारभारास सुरुवात केली. बाळाजी विश्वनाथांनी मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांस छत्रपती शाहूंच्या पक्षात आणले. दिनांक १६ नोव्हेंबर, १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांस छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे दिली. महाराणी ताराबाईंनी आपली सत्ता कोल्हापूरमध्ये प्रस्थापित केली. त्यामुळे मराठी राज्याचे दोन तुकडे झाले. सातारा आणि कोल्हापूर. १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ दिल्लीला गेले.Read More

March 31, 2010
Visits : 921

हवामान व जमीन हवामान -महाराष्ट्र राज्य मोसमी वार्याच्या कक्षेत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रात हवामानाची स्थिती सारखी नसते. कालावधीनुसार व विभागांनुसारही महाराष्ट्रात हवामानाची विविधता आढळते. कोकणात काहीसे उष्ण, सम व दमट तर सह्याद्री पर्वतावर आर्द्र व थंड हवामान असते. महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण, कोरडे व विषम हवामान आढळते. अरबी समुद्रावररून येणारे मान्सुन वारे कोकणात व घाटमाथ्यावर जास्त पाऊस देतात.Read More

March 31, 2010
Visits : 782

भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ दिनांक १ मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.विस्तार - महाराष्ट्राची पुर्व-पश्र्चिम जास्तीत जास्त लांबी ८०० कि. मी. आणि उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त लांबी ७०० कि.मी. आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनंतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) ९.३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.Read More

March 31, 2010
Visits : 1765

खनिज संपत्ती   महाराष्ट्रात सापडणार्या प्रमुख खनिजांची माहिती पुढे दिली आहे. तसेच ती खनिजे ज्या प्रमुख जिल्ह्यांत सापडतात त्या जिल्ह्यांचीही सूची दिली आहे. १. भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. तसेच मँगेनीज     उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.    जिल्हे - नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग.२. भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष     टन इतका बॉक्साईटचा साठा आहे.Read More

March 31, 2010
Visits : 18893

अंजनवेल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गोपालगड या नावानेपण ओळखला जातो.माहितीहा किल्ला वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेला आहे. हा किल्ला अंजनवेल गावाच्या सीमेवर आहे.इतिहासहा किल्ला सोळाव्या शतकात विजापूर च्या राजाने बांधला व इ.स. १६६० च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनरुज्जीवन केले. या ठिकाणी सापडणार्या एका दगडावर मात्र इ.स. १७०७ हे वर्ष व बांधणार्याचे नाव सिद्दि साट असे लिहिलेले आढळते.Read More

March 31, 2010
Visits : 737

संयुक्त महाराष्ट्र चळवळ :दिनांक १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. परंतु त्यासाठी १०६ हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याअगोदर द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. परंतु मराठी माणसांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आणि एक स्वप्न खंडित स्वरूपात (कारवार, बेळगाव वगळून पण मुंबईसह) साकार केले.पार्श्र्वभूमी :संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपणास १९२० पर्यंत मागे नेता येतो.Read More

March 31, 2010
Visits : 723

नदीप्रणाली   कोणत्याही प्रदेशातील मुख्य नदी, तिला मिळणार्या उपनद्या, उपनद्यांना मिळणार्या साहाय्यक नद्या आणि साहाय्यक नद्यांना मिळणारे नाले-ओढे या सर्व लहान - मोठ्या प्रवाहांचा वाहण्याचा जो विशिष्ट क्रम असतो, या प्रवाहांच्या जाळ्यालाच नदीप्रणाली असे म्हणतात. महाराष्ट्रात सह्याद्रीने केलेल्या जलविभाजनामुळे पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी नद्या वाहतात.Read More

March 31, 2010
Visits : 761

औद्योगिक महामंडळे महाराष्ट्रात निरनिराळ्या उद्योगांचा विकास व्हावा यासाठी मंडळे व महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. उद्योगधंदे, वित्तपुरवठा, वस्त्रोद्योग, वखार, कृषी, पशु, यंत्रमाग, चित्रपट उद्योग, पर्यटन, गृहनिर्माण, मत्स्य व्यवसाय आदी विषयांशी निगडित मंडळे व महामंडळे त्या - त्या उद्योगासाठी कार्यरत आहेत. महामंडळे - स्थापना वर्ष प्रमुख उद्देश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२ राज्यातीलRead More

March 31, 2010
Visits : 705

महाराष्ट्रातील अन्य उद्योगांविषयी माहिती साखर उद्योग - राज्यातील साखर कारखान्यांमध्ये ३ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. त्या साखर कारखान्यांची वार्षिक उलाढाल ५ हजार कोटींहून अधिक आहे. आज महाराष्ट्रात एकूण सुमारे १३५ सहकारी साखर कारखाने कार्यरत आहेत. ग्रामीण प्रगतीस पोषक ठरलेले उद्योग म्हणजे साखर कारखाने, संबंधित उपउत्पादने, दुग्ध उत्पादन, कुक्कुट पालन, सूत गिरणी, शेळी-मेंढी पालन व कृषी उत्पन्नावर आधारित अन्य उद्योग होत.Read More

March 31, 2010
Visits : 15979

अष्टविनायकश्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील आठ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून अष्टविनायक म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक! अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.Read More

March 31, 2010
Visits : 17167

स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले.Read More

March 31, 2010
Visits : 2341

महाराष्ट्र लोकसंख्या : भारतीय जनगणना २००१ नुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. तपशीलसंख्या एकूण लोकसंख्या९ कोटी ६८ लाख ७८ हजार ६२७ पुरुष५ कोटी ३ लाख ९७ हजार ४६० स्त्रिया४ कोटी ६४लाख ८१ हजार १६७Read More

March 31, 2010
Visits : 2929

आधुनिक महाराष्ट्र :यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. १मे, १९६० ते १९ नोव्हेंबर, १९६२ अशी त्यांची कारकीर्द होती. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. मोफत शिक्षणाची सोय, उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ स्थापना, सैनिकी शाळा, आदिवासी विकास, सहकारी चळवळी अंतर्गत १८ साखर कारखाने सुरू करणे, कसेल त्याची जमीन कायदा, पाटबंधारे व उद्योग, कोयना वीज प्रकल्प, पंचायत राज्य, साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना, विश्वकोश मंडळ ही त्यांच्या कारकीर्दीची जमेची बाजू होय.Read More

March 31, 2010
Visits : 2484

जमीन व सिंचन : एकूण पीक-जमीन वापर : महाराष्ट्राच्या एकूण ३०७.६ लाख हेक्टर भूप्रदेशापैकी सुमारे २२५.७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे २/३ क्षेत्र हे पिकांखाली आहे. हवामान, खडकांचा प्रकार, पावसाचे प्रमाण यांवरून महाराष्ट्रातील जमिनीचे प्रामुख्याने पुढील ६ प्रकारे वर्गीकरण करण्यात येते.Read More

March 31, 2010
Visits : 1324

प्रस्तावना :महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे. तर मुबंई हे भारतातील प्रमुख औद्योगिक-आर्थिक केंद्र मानले जाते.राज्याचा विकास होण्याकरिता पायाभूत सुविधांची आवश्यकता असते.Read More

March 31, 2010
Visits : 7250

प्राचीन महाराष्ट्र :महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्र नावाचा उल्लेख शोधण्यासाठी आपणास प्राचीन कालखंडात जावे लागते. नर्मदा नदीच्या उत्तरेस उत्तरापथ किंवा आर्यावर्त आणि दक्षिणेस दक्षिणापथ असे म्हणत. चंद्रगुप्त मौर्यांच्या कालखंडातील आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्र ग्रंथात अश्मक व अपरान्त या देशांचा उल्लेख आहे. अश्मक म्हणजे अजिंठ्याच्या आसपासचा प्रदेश.मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण गावी एक शिलालेख सापडला आहे. तो चौथ्या शतकातील आहे.Read More

March 31, 2010
Visits : 4737

मध्ययुगीन महाराष्ट्र :मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात आपणास रामदेवराय यादव यांच्या कालखंडापासून करावी लागते. दिल्लीचा खलजी सुलतान अलाउद्दिन खलजी याने यादवांच्या अफाट संपत्तीविषयी ऐकले होते. ही संपत्ती लुटणे, आपल्या सत्तेची दक्षिणेत ठाणी उभारणे, सत्तेचा विस्तार करणे या कारणांसाठी अलाउद्दिनने महाराष्ट्रातील यादव सत्तेच्या प्रमुख केंद्रावर म्हणजे देवगिरीवर (सध्याचे दौलताबाद) हल्ला केला. राजा रामचंद्र यादव याच्याकडून अलाउद्दिनला फारसा तिखट प्रतिकार झाला नाही.Read More

March 31, 2010
Visits : 1652

कृषीआधारीत उद्योग साखर उद्योग : महाराष्ट्रात साखर उद्योग हा कृषीआधारीत असा प्रमुख उद्योग मानला जातो. ग्रामीण भागातील सुमारे अडीच कोटी लोकांचे जीवन साखर उद्योगावर अवलंबून आहे. साखरेतून महाराष्ट्राला सुमारे २२०० कोटी रूपयांचा महसूल प्राप्त होतो. एका साखर कारखान्यामुळे ऊस लागवडीपासून साखर बाजारपेठेत पोहोचेपर्यंत सर्व प्रकारच्या प्रकियांमध्ये ५००० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होतो. या आकडेवारीवरून महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे स्थान अधोरेखीत होते.Read More

March 30, 2010
Visits : 785

मिलिंद सोमणRead More

March 30, 2010
Visits : 932

अतुल कुलकर्णी (सप्टेंबर १०, इ.स. १९६५ - ) हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम  चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर ही व्यक्तिरेखेच्या निरुपणाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मातीमाय हा त्यांचा चित्रपट टोरोंटो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.सुरुवातीचे जीवनबेळगावमध्ये जन्मलेल्या अतुलने दहावीपर्यंतचे शिक्षण हरिभाई देवकरण हायस्कूल, सोलापूरमध्ये पूर्ण केले. त्Read More

March 30, 2010
Visits : 4022

मधुरा वेलणकरही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.प्रदीप वेलणकर यांची ती कन्या आहे व तिचा सरीवर सरी हा चित्रपट सध्या गाजतो आहे.Read More

March 30, 2010
Visits : 1468

मोहन आगाशेRead More

March 30, 2010
Visits : 583

'नटरंग' ला 'संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार'.Read More

March 30, 2010
Visits : 2181

नाना पाटेकरRead More

March 30, 2010
Visits : 704

'नटरंग' ला 'संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार'.Read More

March 30, 2010
Visits : 1666

माधुरी श्रीराम नेने माधुरी शंकर दीक्षित (पूर्वाश्रमीचे)Read More

March 30, 2010
Visits : 1162

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपट्सृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे खरोखर मराठीतले सुपरस्टार होत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोचला आहे.ओळख:मूळचे बेळगावचे असणार्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.Read More

March 30, 2010
Visits : 1132

सोनाली कुलकर्णीRead More

March 30, 2010
Visits : 2690

उर्मिला कानेटकरRead More

Global Marathi's Blog

Blog Stats
  • 114697 hits